कोणत्या दिवशी तुळशीला स्पर्श करणे अन् पाणी अर्पण करणे निषिद्ध असते
3 November 2025
Created By: Mayuri Sarjerao
हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक घरात तुळशीची पूजा केली जाते.
तुळशीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. पण तुळशीची पूजा करण्याचे काही नियम आहेत.
कोणत्या दिवशी तुळशीला स्पर्श करणे अन् पाणी अर्पण करणे निषिद्ध मानले जाते
ज्योतिषशास्त्रानुसार, रविवारी तुळशीच्या रोपाला पाणी घालणे योग्य मानले जात नाही
रविवारी तुळशीला स्पर्श करू नये असेही म्हटले जाते. या दिवशी त्याची पाने तोडू नयेत.
रविवारी व्यतिरिक्त, एकादशी, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या दिवशीही तुळशीला पाणी अर्पण करू नये.
तुळशीच्या झाडाजवळ शिवलिंगच ठेवू नये, तसेच झाडू आणि बूट देखील टाळावेत.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच;
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा