11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
एका मिनिटाचे 1 कोटी! 'लाल सलाम'साठी रजनीकांतची फी!
7 फेब्रुवारी 2024
Created By: Rakesh Thakur
सुपरस्टार रजनीकांतनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मागच्या वर्षी रिलीज झालेल्या 'जेलर'नेही चांगली कमाई केली.
रजनीकांतच्या जेलर चित्रपटाच्या यशानंतर सन ग्रुपच्या फाउंडरने त्यांना 100 कोटींचा चेक दिला होता.
रजनीकांतचं वय सध्या 73 वर्षे आहेत. मात्र त्यांचं चित्रपटातील वलय अजूनही कायम आहे.
रजनीकांत आता आगामी चित्रपट 'लाल सलाम'साठी सज्ज आहे. यासाठी मोठी रक्कम घेतली आहे.
'लाल सलाम' चित्रपटात रजनीकांतचा कॅमियो आहे. या चित्रपटात फक्त 30 ते 40 मिनिटं दिसणार आहे.
रजनीकांतने यासाठी 40 कोटी रुपये फी घेतली आहे. म्हणजेच एका मिनिटासाठी 1 कोटी रुपये घेतले.
'लाल सलाम' चित्रपट 9 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रजनीकांतची मुलगी ऐश्वर्याने केलं आहे.