छत्रपती संभाजी राजेंवरील 'छावा' सिनेमा धुमाकूळ घालतोय
सिनेमात विक्की कौशलने संभाजी राजेंची भूमिका साकारलीय
सिनेमाला 'छावा' नाव दिलंय, संभाजी राजेंना आदराने छावा म्हटलं जातं
छावा हा मराठीतील प्रसिद्ध शब्द आहे. त्याचा अर्थ होतो सिंहाचा बछडा
या पोस्टरमध्ये छावा शब्द असंख्य वेळा लिहिलाय. त्यातच शिवा शब्द दडलाय
या ऑप्टिकल इ्ल्यूजनमधील छावामधील शिवा हा शब्द शोधायचा आहे
या इल्यूजनमध्ये शिवा शब्दावर पिवळ्या रंगाचं वर्तुळ काढलंय