स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जोरात सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना सहभागी होण्याचे आवाहन 

'हर घर तिंरगा' उपक्रमातून प्रत्येक घरावर तिंरगा फडकवण्याचे आवाहन 

यासाठी पळापळ करण्याची गरज नाही

'हर घर तिंरगा' उपक्रमासाठी तिंरगा पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार

घरावर तिंरगा फडकवण्यासाठी झेंडा घरबसल्या पोस्ट ऑफिसमध्ये बुक करू शकता

प्रत्येकाच्या मागणी प्रमाणे तिंरगा मिळावा म्हणून सुट्टीच्या दिवशीही पोस्ट ऑफिस सुरू

ऑनलाईन ऑर्डरसाठी https://bit.ly/3QhgK3r वर ऑर्डर द्यावी लागेल

 'उत्पादने' वर जा आणि 'राष्ट्रीय ध्वज' वर क्लिक करा आणि कार्टमध्ये जोडा

'Buy Now' वर क्लिक करा आणि मोबाईल नंबर टाकून OTP घ्या

'प्रोसीड टू पेमेंट' वर क्लिक करून, तुमचा कोड टाका आणि रु.25 भरा. 

तुमची ऑर्डर बुक केली जाईल. त्यानंतर कमीत कमी वेळेत तिरंगा तुमच्या घरात

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी