विल स्मिथ ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

ऑस्कर पुरस्कार सोहळा कोरोना महामारीमुळे तब्बल तीन वर्षांनंतर आयोजित केला आहे.

लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडतोय.

या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन यंदा रेजिना हॉल, एमी शुमर, वांडा स्कायज करत आहेत.

‘Belfast’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट रुपांतरित पटकथा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

किंग रिचर्ड या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

‘द आईज ऑफ टॅमी फाये’ या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्री जेसिका चेस्टेनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी