ऑस्करची ट्रॉफी एकदा तरी मिळावी यासाठी कलाकार वर्षानुवर्ष प्रयत्न करतात.

 ही ट्रॉफी खरंच सोन्याची असते का आणि सोन्याची असल्यास त्याचं मूल्य  काय असेल? अनेकांना पडणारा प्रश्न आहे.

ऑस्करचे हा पुरस्कार संपूर्ण सोन्याची वाटत असली तरी ती पूर्णपणे सोन्याची नाही.

13.5 इंच उंच आणि जवळपास चार किलो वजनाची ही ट्रॉफी सर्वप्रथम कांस्यमध्ये बनवण्यात आली होती.

ही ट्रॉफी धातूची बनवली जाते आणि त्यावर सोन्याचा मुलामा लावला जातो.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी