जगात अनेक महिला गोल्फर आहेत

त्या प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस आहेत

शर्मिला निकोलेट ही सुद्धा त्यापैकीच एक

सौंदर्य आणि फिटनेसमध्ये नट्यांनाही टक्कर देते

सौंदर्यात मॉडेलही तिच्यापुढे फिक्या पडतात

ती गोल्फरच नव्हे तर चांगली स्विमरही आहे

शर्मिला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

वेगवेगळ्या अंदाजातील फोटो ती शेअर करते