जगातील टॉपची टेनिसपटू म्हणून सानिया मिर्झाची ओळख

सानियाचं कुटुंबही खेळाशी संबंधित आहे

तिचे वडील सीनिअर डिव्हिजन लीगचे खेळाडू होते

सानियाला 2004 मध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला

2016 मध्ये तिला पद्मभूषण देऊन गौरवण्यात आलं

सानिया दिसायला खूप सुंदर आणि स्टायलिशही आहे

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत तिचं लग्न झालंय

पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न केल्याने वाद निर्माण झाला होता