सानिया मिर्झाने तिला हैराण करणाऱ्याचा बदला  घेतला आहे.

सानिया मिर्झावर नेहमी  फॅन्सची नजर असते. ती फॅन्सना नेहमीच  अपडेट देत असते.

सानिया सोशल मीडियावर Active आहे. इन्स्टाग्रामवरुन ती फॅन्सशी कनेक्टेड आहे. 

सानियाने तिला हैराण करणाऱ्याचा बदला घेतला. सानियाने स्वत: या बद्दल माहिती दिली.

सानियाने दुबईमधून फोटो पोस्ट करुन या बद्दल माहिती दिलीय. तिथे ती आपल्या कुटुंबासोबत राहते.

सानियाला हैराण करणारा हा माणूस कोण आहे? त्याच नाव आहे परीक्षित बलोची. तो एक RJ आहे.

परीक्षित आणि त्याची बायको सानियाची चांगली मैत्रीण आहे. त्यांच्यासोबत सानिया दुबई फिरायला गेलेली.

परीक्षितचा डोक्याला रबर बँड असलेला फोटो पोस्ट केला. तोशिता आणि मला सतत  त्रास देण्याचा हा बदला,  असं कॅप्शन दिलय.