सानिया मिर्झाने  ही पोस्ट केली त्याचा  अर्थ काय?

रमजानचा महिना असल्याने सानियाने रोजा ठेवलाय.  ती सोशल मीडियावरही  Active आहे.

सध्या सानियाच्या प्रत्येक इन्स्टाग्राम स्टोरीची  चर्चा होते.

आयुष्यातील दु:ख कमी करण्यासाठी सानियाने एक सल्ला दिलाय.

'जेव्हा तुम्ही एका व्यक्तीला माफ करता, तेव्हा तुम्ही तुमची एक जखम भरता' असं सानिया स्टोरीमध्ये म्हटलय.

सानियाच्या मनाला घटस्फोटाच्या रुपाने  अशीच एक जखम शोएब  मलिकने दिली.

सानियाने शोएबला माफ केलं का? असा अर्थ या पोस्टमधून काढला जातोय.