कुत्र्याच्या प्रेमात तिनं ऑलिम्पिकमध्ये जिंकलं पदक

11 ऑगस्ट 2024

Created By: संजय पाटील

ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं, यंदाही तशीच चढाओढ पाहायला मिळत आहे

नेदरलँड्सची महिला जलतरणपटू शेरोन वान रुवेन्डाल हीची सुवर्ण कमाई

शेरोनची सुवर्ण पदकाला गवसणी, मेडल तिच्या श्वानाला समर्पित

शेरोनच्या श्वानाचं नाव रियो, रियोच्या मृत्यमुळे शेरोनला पॅरिस ऑलिम्पिकआधी मोठा मानसिक धक्का 

शेरोनकडून 2016 साली ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळाल्यानंतर कुत्र्यांचं रियो असं नामकरण

"रियोच्या निधनानंतर मी टॅटू बनवलं, त्यानंतर मी मनापासून पोहले आणि विजय मिळवला", शेरोनची मेडल मिळवल्यानंतरची प्रतिक्रिया

शेरोनच्या हातावर टॅटू, गोल्ड मेडल मिळवल्यानंतर तिने टॅटूला होटाने स्पर्श केलं होतं