वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर युक्रेनी हाय जंपर यारोस्लावा महुचिखने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलय.

6th Aug 2024

Created By: Dinanath Parab

हे मेडल जिंकण्याआधी यारोस्लावाचा  डोळा लागला. झोपून उठल्यानंतर  तिने कमाल केली.

6th Aug 2024

Created By: Dinanath Parab

आपल्या बॅगवर डोकं ठेऊन झोपल्याचा  तिचा फोटो सोशल मीडियावर  व्हायरल झालाय.

6th Aug 2024

Created By: Dinanath Parab

22 वर्षाच्या यारोस्लावाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये युक्रेनला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं.

6th Aug 2024

Created By: Dinanath Parab

आराम केल्यानंतर यारोस्लावा  महुचिखने 2 मीटरचा बार क्लियर  करुन गोल्ड मेडल जिंकलं. 

6th Aug 2024

Created By: Dinanath Parab

मी पाठ टेकते त्यावेळी मला आराम मिळतो. कधी-कधी मी आकाशाकडे पाहते असं यारोस्लावाने टाइम मॅगजीनला सांगितलं.

6th Aug 2024

Created By: Dinanath Parab

पायात रक्त जमा होऊ नये म्हणून असं केल्याच कोच सेरही स्टोपानोव यांन  न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलं. 

6th Aug 2024

Created By: Dinanath Parab

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी स्वत:मध्ये करा हा एक बदल, आयुष्यभर होईल प्रगती 

6th Aug 2024

Created By: Dinanath Parab