सर्वोत्कृष्ट गोल्फ प्लेअर म्हणून अनिषा पादुकोण प्रसिद्ध

अनिषा ही अभिनेत्री दीपिका पादुकोणची लहान बहीण

अनिषा नेहमीच लाइमलाइटपासून दूर असते

दीपिका तिची बहीणच नाही तर चांगली मैत्रीणही

अनिषा राष्ट्रीय स्तरावरही गोल्फ खेळलीय

एका मेंटल हेल्थ केअर फाऊंडेशनची ती सीईओ आहे

क्रिकेट, हॉकी, टेनिस आणि बॅडमिंटनही ती खेळलीय

देशातील टॉप टेन गोल्फ प्लेअर्समध्ये तिचा समावेश