संजना जॉर्जचं नाव माहीत नाही असं कुणीही नसेल

संजना जॉर्ज ही भारताची महिला रेसलर्स आहे

WWE मध्ये ती परफॉर्म करत असते

केरळात जन्मलेली संजना अत्यंत देखणी आहे

अत्यंत बोल्ड आणि ब्युटिफूल रेसलर्स म्हणून तिची ख्याती

वयाच्या 17 व्या वर्षीच तिने मार्शल आर्ट्सचे धडे घेतले

लहानपणापासूनच तिला WWEची प्रचंड आवड होती

संजना दोन वेळा WWEमध्ये दिसली होती