फक्त क्रिकेटच नाही तर ऑस्ट्रेलिया 'या' खेळांमध्येही पुढे

19 November 2023

Created By: Harshada Shinkar

Created By: Harshada Shinkar

1975 पासून, एकूण 13 वेळा वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला, त्यापैकी ऑस्ट्रेलिया 6 वेळा विश्वविजेता बनला 

Created By: Harshada Shinkar

ऑस्ट्रेलिया हा देश फक्त क्रिकेटमध्येच नाही तर प्रत्येक खेळात भारतापेक्षा खूप पुढे आहे.

Created By: Harshada Shinkar

फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यांत भारताने ऑस्ट्रेलियाने 2 तर ऑस्ट्रेलियाने भारताला 5 वेळा पराभूत केलंय

Created By: Harshada Shinkar

हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारत-ऑस्ट्रेलियातील सामन्यांत भारताने ऑस्ट्रेलियाला 24 तर ऑस्ट्रेलियाने भारताला 91 वेळा पराभूत केलंय

Created By: Harshada Shinkar

भारताने आतापर्यंत 35 ऑलिम्पिक पदकं जिंकली तर ऑस्ट्रेलियाने 556 पदके जिंकली 

Created By: Harshada Shinkar

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने आतापर्यंत एकूण 564 पदके तर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 2596 पदके जिंकलीत.

Created By: Harshada Shinkar

हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारताने 1975 मध्ये एकदाच जिंकला तर ऑस्ट्रेलियाने तीनदा हॉकी कप जिंकला