घटस्फोटानंतर त्रस्त 'हा' अभिनेता, एकटेपणाला वैतागला, म्हणाला...
20 July 2024
Created By: Shital Munde
बिग बॉस ओटीटी 3 मध्ये अभिनेता रणवीर शाैरी दाखल झालाय
.
नुकताच आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना रणवीर शाैरी दिसलाय
.
लग्नाच्या दहा वर्षानंतर रणवीर शाैरीचा त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट झाला
.
बिग बॉसच्या घरात दीपकने डेटिंग अॅपची टिंडर फनी स्टोरी सांगितली
.
यावर रणवीर शाैरी म्हणाले की, मी आता त्याच मार्गावर आहे
.
रणवीर शाैरी यांचे हे बोलणे ऐकून सर्वचजण हैराण झाले
.
घटस्फोटानंतर एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले
.