वडिलांनी सोडली साथ, आईला घरच्यांनी तिला त्रास, रेल्वे ट्रॅकवर झोपण्याची वेळ, अभिनेत्याने अखेर...

29 June 2024

Created By: Shital Munde

बिग बॉस ओटीटी 3 मध्ये टीव्ही अभिनेता साई केतन राव हा पोहोचलाय

यावेळी साई केतन रावने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल हैराण करणारा खुलासा केलाय

साई केतन राव म्हणाला की, मी खूप लहान असतानाच वडिल आम्हाला एकटे सोडून गेले

त्यानंतर घरच्यांनी माझ्या आईला खूप त्रास दिला हेच नाही तर आम्हाला घराच्या बाहेर काढण्यात आले 

तो काळ आमच्यासाठी खूप जास्त वाईट होता आणि रेल्वे ट्रॅकवर झोपण्याची वेळ आमच्यावर आली

हळूहळू दिवस बदलले माझ्या आईने दोन मुले नोकरी करत करत सांभाळली 

लोक माझ्या आईला कायमच टोमणे मारत होते त्यावेळीचे दिवस वाईट होते, हे बोलताना अभिनेता ढसाढसा रडला