आकांक्षा पुरी बिग बॉस ओटीटी-2मुळे लोकप्रिय झाली
आकांक्षाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात
बोल्ड ल
ूक्समुळे आकांक्षाची सोशल मीडियावर चर्चा
सिजलिंग लूकमधील फोटो ती नेहमी शेअर करते
दिवाळीतील तिच्या फोटोंनी तर धुमाकूळ घातला होता
रिव्हलिंग ड्रेसमधील तिचे फोटोही व्हायरल झाले होते
या फोटोत ती गोल्डन शिमरी ड्रेसमध्ये दिसत आहे
स्लिपिंग प्रिन्सेस... असं कॅप्शन तिने फोटोला दिलंय