त्रिधा चौधरी 'आश्रम' वेब सीरिजमधून लाइमलाइटमध्ये आली

'आश्रम'मधील भूमिका अत्यंत चांगली होती असं ती म्हणतेय

आता 'आश्रम'चा चौथा सीजनही येतोय

चौथ्या सीजनची ती आतुरतेने वाट पाहतेय

कुठेही गेल्यावर तिचं जपनामानेच  स्वागत होतं

काही लोक तिच्याशी बोलायलाही घाबरत आहेत

बबीता भाभीप्रमाणेच ती गंभीर असावी असं अनेकांना वाटतं

'आश्रम'मधील बबीता भाभी ही तिची व्यक्तिरेखा गाजली होती