छोट्या पुढारीची घेतली निकी तांबोळी हिने किस, अरबाज थेट म्हणाला...

Created By: Shital Munde

9 August 2024

बिग बॉस मराठी 5 धमाका करताना दिसत आहे

छोटा पुढारी बिग बॉसच्या घरात पोहोचला असून चांगलाच गेम खेळताना दिसतोय

निकी तांबोळी ही बिग बॉसच्या घरातील सर्वात चर्चेत असलेली सदस्य आहे

नुकताच आता निकी तांबोळी हिने चक्क छोट्या पुढारीची किस घेतलीये

निकी तांबोळी ही अगोदर छोट्या पुढारीची गळाभेट घेते

त्यानंतर निकी तांबोळी ही छोट्या पुढारीची किस घेताना दिसत आहे

आता त्याचेच फोटो व्हायरल होताना दिसत आहेत