स्टार बनली चंद्रिका, आता कितीला विकणार वडापाव, म्हणाली...

05 July 2024

Created By: Shital Munde 

बिग बॉस ओटीटी 3 मध्ये चंद्रिका ही दाखल झालीये

वडापाव गर्ल म्हणून चंद्रिकाची ओळख आहे 

आता नुकताच बिग बॉसच्या घरात चंद्रिकाने मोठा खुलासा केलाय

चंद्रिका म्हणाली की, मी बिग बॉसमधून बाहेर गेल्यानंतरही 50 रूपयांमध्येच वडापाव विकणार आहे

मी वडापावची किंमत अजिबात वाढवणार नाहीये

सकाळी दहा ते रात्री दीडपर्यंत आपण काम करत असल्याचेही चंद्रिकाने म्हटले 

चंद्रिका सोशल मीडियावर चर्चेत असणारे एक नाव आहे