कॉमेडियन जाकीर खान...
27 April 2024
Created By: आयेशा सय्यद
जाकीर खानच्या स्टोरी टेलिंगला तरूणांचा चांगला प्रतिसाद मिळतो
जाकीरचे मैत्रीवरचे, प्रेमाचे किस्से सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहेत
एका मुलाखती दरम्यान जाकीरला त्याच्या लग्नाविषयी विचारण्यात आलं
तेव्हा येत्या 14 डिसेंबरला लग्न करणार असल्याचं जाकीर म्हणाला
तारीख आणि महिना फिक्स आहे फक्त मुलगी आणि वर्ष ठरायचंय, असं मिश्किल उत्तर त्याने दिलं
एक तर 14 डिसेंबर ही तारीख खूप लांबची वाटते, त्यामुळे एक दिलासा आहे, असंही जाकीर म्हणाला
मायलेकीचं खास फोटोशूट...; रिंकू राजगुरूचे आईसोबतचे विशेष फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा