सना मकबूल सोशल मीडियावर तूफान ट्रोल, बिग बॉस ओटीटी जिंकल्यानंतर...
Created By: Shital Munde
3 August 2024
सना मकबूल हिने बिग बॉस ओटीटी 3 जिंकले आहे.
बिग बॉस ओटीटी 3 जिंकल्यानंतर सतत सना मकबूल ही सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतय
लोक सतत सना मकबूल हिला ट्रोल करताना दिसत आहेत
सना मकबूल ही बिग बॉसच्या निर्मात्यांच्या आर्शिवादानेच जिंकल्याचे अनेकांनी म्हटले
सना मकबूल ही बिग बॉस जिंकल्यानंतर लोक नाराज झाले
सना बिग बॉसच्या घरात खास गेम खेळताना दिसली नाही
हेच नाही तर अनेकांनी निर्मात्यांवरही गंभीर आरोप केले आहेत