अरमान मलिकला करायचे चार लग्न, स्वीकारला मुस्लिम धर्म? पहिल्या पत्नीचा मोठा खुलासा...

01 July 2024

Created By: Shital Munde

अरमान मलिक दोन पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झाला

सध्या अरमान मलिकबद्दल विविध चर्चा सुरू आहेत

अरमान मलिकचा चार लग्न करायची आहेत आणि त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला

आता नुकताच बिग बॉसमधून अरमानची पहिली पत्नी पायल बाहेर पडलीये

पायलने मोठा खुलासा केलाय, पायलने म्हटले की, हे सर्व चुकीचे आहे

अरमानने मुस्लिम धर्म स्वीकारला नाहीये आणि तो हिंदुच आहे

अरमानचे खरे नाव संदीप असल्याचेही पायलने म्हटले