सोशल मीडियावर तुम्ही या तरूणाला पाहिलं असेल...

12  March 2024

Created By: आयेशा सय्यद

हा आहे ॲड. आदित्य सातपुते...  

आदित्य सातपुते हा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे

म्युझिक अल्बममध्येही त्याने काम केलंय

आदित्यचा कॅफे आणि कॉस्टुम स्टुडिओदेखील आहे

आदित्यने काही दिवसांआधी Mercedes E class कार खरेदी केली

"छोट्याश्या पत्र्याच्या घरात राहत असताना पाहिलेले एक स्वप्न होतं,ते स्वप्न पूर्ण झालं"

ही बाब सोशल मीडियावर शेअर करताच अनेकांनी आदित्यला शुभेच्छा दिल्या आहेत

पाहा व्हीडिओ...

निलेश साबळेनंतर 'या' कलाकारानेही सोडला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम?