बॉलीवूड फिल्म मेकर आणि डायरेक्टर करण जौहर पुन्हा OTT वर आला आहे.

‘कॉफी विद करण सीजन 8’ हा करण जौहर याचा शो सुरु झाला आहे. 

शोमध्ये प्रथम रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण आले.

करण याने रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांना अनेक पर्सनल प्रश्न विचारले.

शोनंतर स्टार कपल सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले.

शोमध्ये मागे करण याने हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना बोलवले होते. 

त्यानंतर या खेळाडूंवर बीसीसीआयकडून कारवाई झाली होती. 

यामुळे आता शोमध्ये क्रिकेटरला बोलवण्याची भीती वाटते, असे करण याने म्हटले.