40 दिवसांनंतर चार लेकरांना भेटली अरबान मलिकची दुसरी पत्नी, अखेर...

Created By: Shital Munde

4 August 2024

अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिक ही तिच्या घरी पोहोचलीये

कृतिका ही बिग बॉस ओटीटीमध्ये टॉप 5 पर्यंत पोहोचली होती

आता तब्बल 40 दिवसांनंतर ती आपल्या चार लेकरांना भेटलीये

विशेष म्हणजे आपल्या मुलांना पाहून ती खूप आनंदी झाली

लिफ्टमध्येच चप्पल काढताना कृतिका मलिक दिसत आहे

आता याचेच काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत

कृतिका मलिक सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते