'लापता लेडीज' बहुचर्चित सिनेमा...

08 May 2024

Created By: आयेशा सय्यद

नुकतंच नेटफिक्सवर हा सिनेमा रिलीज झाला

त्यानंतर सध्या या सिनेमाची प्रचंड चर्चा आहे

मौज मस्ती टाईम, असं म्हणत नेटफ्लिक्सकडून काही फोटो शेअर करण्यात आलेत

'लापता लेडीज' च्या सेटवरचा हा फोटो...

अभिनेत्री नितांशी गोयल आणि किरण राव यांचा हा फोटो

'लापता लेडीज' च्या शूटिंग दरम्यानचा न पाहिलेला फोटो

मायलेकीचं खास फोटोशूट...; रिंकू राजगुरूचे आईसोबतचे विशेष फोटो