तुम्ही कोंकणा सेन शर्माचे अनेक चित्रपट पाहिले असतील

कोंकणा खूप हटके आहे

तिच्या अभिनयात खूप सहजपणा आहे

दिसायलाही ती हटके आणि आकर्षक आहे

कधी कधी प्रश्न पडतो ही इतकी सुंदर कशी दिसते? फोटो पहा

जर तुम्ही कोकणची आजची सोशल मीडियाची पोस्ट पाहिली असेल तर...

तुम्हाला कळलंच असेल की कोंकणा सेम टू सेम तिच्या आईसारखी दिसते. सुंदर आणि हटके!