तुम्ही कधी सिरीज किंवा सिनेमाचे Behind The Scenes पाहिलेत का?
Behind The Scenes मध्ये सिनेमा, सिरीज बनवताना पडद्यामागे काय घडलं ते असतं
आपली एखादी आवडती सिरीज असेल तर ती शूट करताना सेट वर काय-काय घडलं असेल बघायला मजा येते
रिलीजच्या बऱ्याच दिवसानंतर किंवा कधीतरी शूट दरम्यान Behind The Scenes शेअर केले जातात
फायनल प्रॉडक्ट एकीकडे आणि Behind The Scenes एकीकडे, मजाच वेगळी!
अभिनेता अली फजलने मिर्जापूर सिरीजचे Behind The Scenes शेअर केलेत
मिर्जापूर सिझन 2 मधील तुमच्या आवडत्या सगळ्या कलाकारांचे यात फोटो आहेत
Monalisa: मोनालिसाचा गरबा लुक चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा