ट्रॅवल व्लॉगर कामिया जानी...

19  March 2024

Created By: आयेशा सय्यद

कामिया विविध भागांना भेटी देते, तिथले व्हीडिओ शूट करते

कामियाचे वेगवेगळ्या देशातील व्लॉगला नेटकरी पसंती देतात

तिने आतापर्यंत अनेक देशांना भेट दिली आहे

45 देशांमध्ये कामिया फिरली आहे

तीन पासपोर्ट असल्याचं कामियाने एका मुलाखतीत सांगितलं

इतके देश फिरल्यानंतर एक जाणवलं, भारतासारखा समृद्ध देश नाही- कामिया

कामियाला सोशल मीडियावर फॉलो करणारा एक मोठा वर्ग आहे

रणवीर सिंहने केलं वैदेही परशुरामीचं कौतुक; म्हणाला, तू तर...