पंचायत सिरीज प्रचंड लोकप्रिय आहे

17  March 2024

Created By: आयेशा सय्यद

पंचायतच्या पहिल्या सिझनने अक्षरश: धुमाकूळ घातला

दुसऱ्या सिझनवरही प्रेक्षकांनी प्रेम केलं

फुलेरा नावाचं लहानसं गाव अन् त्यातलं राजकारण यावर आधारित ही सिरीज आहे

अभिनेता जितेंद्र कुमारने साकारलेली ग्रामपंचायत सचिव अभिषेक त्रिपाठी भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं

या सिरीजचा तिसरा भाग कधी प्रदर्शित होणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे

मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही

निलेश साबळेनंतर 'या' कलाकारानेही सोडला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम?