पायल मलिकने अरमानसोबतचे 'ते' रोमांटिक फोटो केले शेअर, लोकांचा संताप, थेट म्हणाले, घटस्फोट...
Created By: Shital Munde
6 August 2024
अरमान मलिक हा बिग बॉस ओटीटी 3 मध्ये आपल्या दोन्ही पत्नींसोबत पोहोचला
अरमानची पहिली पत्नी पायल ही बिग बॉसच्या घरातून अगोदर बाहेर पडली
पायल हिला लोक सोशल मीडियावर तूफान खडेबोल सुनावताना दिसले
पायल हिने थेट म्हटले होते की, मी अरमानसोबत घटस्फोट घेणार आहे
अरमान आणि गोलू बिग बॉसमधून बाहेर आले की, मी घटस्फोट घेईल
हे फोटो पाहून लोकांचा संताप होताना दिसतोय लोक थेट म्हणत आहेत की, घटस्फोट कुठे आहे?