यूट्यूबरवर 'कामवाली बाई' नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अपर्णा तांदळे...

21 March 2024

Created By: आयेशा सय्यद

सोशल मीडियावर अपर्णाचा मोठा चाहतावर्ग आहे

इन्स्टाग्रामवर अपर्णा ॲक्टिव्ह असते

तिच्या फोटो आणि व्हीडिओंना नेटकरी पसंती देतात

अपर्णाने शेअर केलेल्या एका व्हीडिओला पाच कोटी लोकांनी पाहिलं आहे

तर 19 लाख लोकांनी या रीलला पसंती दिलीय

अपर्णाचा हा व्हीडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलाय

रणवीर सिंहने केलं वैदेही परशुरामीचं कौतुक; म्हणाला, तू तर...