प्रतिक्षा थोरात सोशल मीडियावर चर्चेत असते

26 March 2024

Created By: आयेशा सय्यद

मेकअप आर्टिस्ट असणारी प्रतिक्षा नवनव्या गोष्टी ट्राय करते

प्रतिक्षाने नवा व्यवसाय सुरु केला आहे

तिने स्वत:चा ब्युटी ब्रँड लॉन्च केला आहे

'प्रतिक्षा थोरात' या ब्युटी प्रॉडक्ट ब्रँडचं 6 एप्रिलला उद्घाटन होणार आहे

या नव्या व्यवसायासाठी अनेकांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्यात

पाहा व्हीडिओ...

रणवीर सिंहने केलं वैदेही परशुरामीचं कौतुक; म्हणाला, तू तर...