Created By: Atul Kamble
समय रैनाच्या एका पोस्टने खळबळ, 'इंडियात गॉट लेटेंट 2' पुन्हा येणार ?
Created By: Atul Kamble
16 June 2026
सध्या 'इंडियात गॉट लेटेंट 2' कमी वेळात जास्त प्रसिद्धी मिळाली होती. पण शो वादग्रस्त झाल्याने बंद केला होता.
आता 'इंडियात गॉट लेटेंट'च्या दुसऱ्या शोची वाट पाहणाऱ्या चाहत्यांची समय रैना याच्या एका पोस्टमुळे उत्सुकता वाढली आहे.
समय रैना याने आपली इंस्टाग्राम स्टोरीवर आता नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईमचा पोल शेअर केला आहे. ज्यामुळे चर्चा होत आहे.
अनेक चाहत्यांच्या मते कॉमेडियन कोणा नव्या ओटीटी प्रोजेक्टची तयारी करत आहेत. आणि लवकरच मोठी घोषणा करु शकतात.
तर काही युजर्स या पोस्टला 'इंडियात गॉट लेटेंट 2'शी जोडून पाहात आहेत.
समय याने आधीच कन्फर्म केले आहे की शोच्या दुसऱ्या सिजनची शुटींग सुरु झाली आहे. सेटशी संबंधित फोटो आणि अनेक हिंट देखील समोर आले आहेत
तुतीची फळे खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात ?