आलिशान घरानंतर शिवानी हिने खरेदी केली महागडी कार, तब्बल... .

Created By: Shital Munde

25  August 2024

आलिशान घरानंतर शिवानी हिने खरेदी केली महागडी कार, तब्बल... .

विशेष म्हणजे धमाकेदार गेम खेळताना शिवानी ही दिसली .

शिवानी कुमारी हिने आता आलिशान घरानंतर एक नवीन वस्तू खरेदी केलीये .

शिवानी कुमारी हिने आलिशान कार खरेदी केलीये .

शिवानीने मारूती सुजुकीची लाखोंच्या घरात किंमत असलेली कार खरेदी केलीये .

कार खरेदी करतानाचे तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले .

फोटोमध्ये शिवानीच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतोय.