अभिनेता प्रसाद ओकचा 'धर्मवीर 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
23 July 2024
Created By: आयेशा सय्यद
श्रीया पिळगांवकर ही देखील अभिनेत्री आहे
श्रीया पिळगांवकरने हिंदी वेबसिरीजमध्ये काम केलंय
श्रीया सोशल मीडियावरदेखील अॅक्टिव्ह असते
तिने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केलेत
क्लासी व्हाईट शर्टमधील श्रीयाच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय
खूपच सुंदर दिसत असल्याचं श्रीयाच्या चाहत्यांनी म्हटलंय
मराठी मुलगी गाजवतेय हिंदी सिनेसृष्टी; दोन्ही सिनेमे सुपरहिट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा