'या' अभिनेत्याच्या प्रेमात वर्षा उसगांवकर, सेटवरच सुरू झाले अफेअर आणि...

Created By: Shital Munde

10 August 2024

वर्षा उसगांवकर बिग बॉस मराठी 5 मध्ये सहभागी झाल्या आहेत

यावेळी धमाकेदार गेम खेळतानाही वर्षा उसगांवकर या दिसत आहेत

वर्षा उसगांवकर यांचे खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहिलेले आहे 

वर्षा उसगांवकर या महाभारत मालिकेमध्ये महत्वाच्या भूमिकेत होत्या

यावेळी अभिनेता नितीश भारद्वाज यासोबत वर्षा उसगांवकर यांचे अफेअर सुरू झाल्याची चर्चा होती

हे अफेअर काही वर्ष सुरू होते, मालिकेत नितीश भारद्वाज कृष्णाच्या भूमिकेत होते 

वर्षा उसगांवकरने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे