यूट्यूबर अरमान मलिकच्या दोन्ही पत्नी एकदाच प्रेग्नंट? महिन्यांनंतर सत्य...

28 June 2024

Created By: Shital Munde

अरमान मलिक हा दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झालाय

पायल मलिक आणि कृतिका एकदाच प्रेग्नंट झाल्या

कृतिका हिने तिच्या आणि पायलच्या प्रेग्नंसीबद्दल खुलासा केलाय

कृतिका म्हणाली की, पायलने IVF च्या मदतीने बाळांना जन्म दिलाय

ज्यावेळी मी प्रेग्नंट राहिले त्यावेळीच तिचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला

माझ्या आणि पायलच्या प्रेग्नंसीमध्ये एक महिन्याचा अंतर आहे