50 पार होऊनही बोल्ड सीन देऊन चर्चेत आल्या या बॉलीवूड स्टार 

Created By: Atul Kamble

चित्रपट आणि सिरीज बोल्ड सीन्स असणे नेहमीचे झालंय, पन्नाशीपार अभिनेत्रींनी बोल्ड सीन्स दिल्याने त्या चर्चेत

वेब सीरीज 'द ट्रायल'मध्ये काजोलने किसींग सीन देत पडद्यावर कम बॅक केले आहे

शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा किसींग सीन व्हायरल झाला होता

 तब्बूने 'ड्यून २' इंटीमेट सीन्स दिले होते. 'अ सुटेबल बॉय' वेबसिरीजमधून तिने बोल्ड सीन दिलेत

नीना गुप्ता यांनी 'खुजली'त जॅकी श्रॉफ यांच्यासोबत बोल्ड सीन्स दिलेत

मनीषा कोईरालाने संजय लीला भंसाळीची सिरीज 'हिरामंडी'त एका तवायफचा रोल केलाय