वर्षा उसगांवकर म्हणाल्या, तुझ्यावरील प्रेम मी कधीच व्यक्त करू शकले नाही पण... .

Created By: Shital Munde

16  August 2024

बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडताना वर्षा उसगांवकर या दिसल्या आहेत .

यावेळी त्यांनी म्हटले की, पप्पा तू खूप वेगळ्या स्वभावाचा होता .

तुला वाटत होते की, मी इतके जास्त बोलू नये, व्यवस्थित राहावे  .

तू खूप चांगला नेता होता आणि शिस्तप्रिय होता  .

मी तू शिकवलेल्या गोष्टींवर चालत आहे, असेही वर्षा उसगांवकर यांनी म्हटले .

वडिलांच्या आठवणीमध्ये रडताना वर्षा उसगांवकर दिसल्या .

तुझ्यावरील प्रेम मी कधीच व्यक्त करू शकले नाही असेही वर्षा उसगांवकरने म्हटले .