आयशा अहमद एक अभिनेत्री आणि युट्यूबर आहे

आयशा अनेक हिट सिरीज दिल्यात

आयशा तिच्या हटके फॅशन सेन्स साठी ओळखली जाते

सोशल मीडियावर ती खूप सक्रिय आहे

नुकतेच तिने तिचे खूप हॉट फोटोज शेअर केलेत

फोटोज् बघून चाहते घायाळ झालेत

चॉकलेटी रंगाचा हा ड्रेस याचा पॅटर्न सुद्धा एकदम हटके आहे

सांगा ना कशी दिसते..., पिवळ्या साडीमध्ये कैटरीना कैफ