पाकिस्तानात घटस्फोट कसा होतो? महिलांना अधिकार असतात का?
15 April 2025
Created By: Namrata Patil
मुस्लिमांमध्ये विवाह हा निकाहनामा नावाचा एक नागरी करार आहे.
या विवाह करारात हुंड्याची तरतूद देखील सामाविष्ट आहे. ज्याला मेहर असं म्हणतात.
निकाहनामा महिलांना घटस्फाटोचा अधिकार देत नाही.
पाकिस्तानमध्ये घटस्फोट १९६१ च्या मुस्लिम कुटुंब कायद्यानुसार नियंत्रित केला जातो.
पाकिस्तानात विवाहित पुरुष तीन वेळा फक्त तलाक हा शब्द बोलला तरीही घटस्फोट होऊ शकतो.
यानंतर तो पत्नीला लेखी सूचना देऊ शकतो. या लेखी सूचनेत घटस्फोटाचे कारण नमूद असणं आवश्यक आहे.
पाकिस्तानात विवाहित महिलांनाही कोर्टाने घटस्फोटाचा अधिकार दिला आहे.
विवाहित महिलाही न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज करु शकतात. त्याला खुला असे म्हणतात.
पती-पत्नी परस्पर संमतीने घटस्फोट घेऊ शकतात. ज्याला तलाक-ए-मुबारत असे म्हणतात.
मुस्लिम कुटुंब कायद्यानुसार पाकिस्तानात पतीकडून तलाक घेतला जातो. तर पत्नीकडून खुला केला जातो.