पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे.
14 वर्षाचा मुलगा असतानाही माहिराने दुसरा निकाह केलाय.
माहिराने बॉयफ्रेंड सलीम करीम यांच्याशी निकाह केलाय.
सलीम बिझनेसमॅन आहेत. दोघे अनेक वर्षे रिलेशनशीपमध्ये होते.
शाहरुख खानच्या 'रईस'मध्ये माहिरा दिसली होती.
फिटनेस आणि सौंदर्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.
एक्सरसाईज न करता आणि जीममध्ये कधीच न जाताही ती फिट आहे.
पराठे खाऊनही ती फिट असते. जेनेटिक्स चांगले असल्याने हे घडतंय असं ती म्हणते.