पाकिस्तानमधील सर्वात सुंदर अभिनेत्री युमना जैदी
युमना जैदीच्या अभिनयाचे भारतामध्ये देखील मोठे चाहते आहेत
तसेच तेरे बिन हीट होण्यामागे देखील युमना जैदीचा मोठा वाटा आहे
नुकतेच अभिनेत्री युमना जैदीने ब्राइडल फोटोशूट केलं आहे
अभिनेत्रीने लाल रंगाचा जोडा आणि गोल्डन स्टाइलचा नेकपीस परिधान केला आहे
33 वर्षाच्या या युमना जैदीने पाकिस्तानच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव कमवलं आहे
युमना जैदीच्या या लुकचं चाहते देखील कौतुक करत आहेत
पहा व्हिडीओ