सैफ अली खानच्या मुलासोबत 

ही कुणाची मुलगी?

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम सध्या चर्चेत आहे

credit: Insta|Sara ali khan

याला कारण, तो सध्या एका तरुणीसोबत फिरताना दिसत आहे

credit: Insta|Priyanka

ही तरुणी कोण अशीच सध्या चर्चा सुरु आहे

credit: Insta|Priyanka

credit: Insta|palak tiwari

या तरुणीचं नाव आहे, पलक तिवारी

credit: Insta|Priyanka

credit: Insta|palak tiwari

पलक तिवारी ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे

credit: Insta|Priyanka

credit: Insta|palak tiwari

ती टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे

credit: Insta|Priyanka

credit: Insta|Shweta tiwari

पलक आणि इब्राहिम शुकवारी रात्री मुंबईत स्पॉट झाले

credit: Insta|Priyanka

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी