पॅन कार्ड खरं की खोटं

कसं ओळखावं?

सर्वप्रथम, तुम्हाला आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जावं लागेल

इथं तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला ‘Verify your PAN details‘ या लिंकवर क्लिक करावं लागेल

यानंतर तुम्हाला पॅन नंबर, पॅन कार्डधारकाचं पूर्ण नाव, Birth date आणि फोन नंबर भरावा लागेल

योग्य माहिती भरल्यानंतर, पोर्टलवर एक मेसेज येईल, प्रविष्ट केलेली माहिती तुमच्या पॅन कार्डशी जुळते की नाही

अशा प्रकारे तुम्ही पॅन कार्डचा खरेपणा सहज शोधू शकता