पपई फळाचा हंगाम फेब्रुवारीमध्ये असतो. त्यामुळे पपईचा आहारात समावेश करा.

व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए समृद्ध पपई रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

ताजी आणि रसाळ पपई खाल्ल्याने अपचनाच्या समस्येपासून आराम मिळतो.

पपई हे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर फळ आहे.

पपई हे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के चा चांगला स्रोत आहे.

पपई खाल्ल्याने उच्च कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

पपई खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते. तुम्ही मर्यादित प्रमाणात पपईचे सेवन करू शकता.