अभिनेत्री परिणीती चोप्राचे नाव टीवीवर सध्या गाजतंय

परिणीतीने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केलेत.

परिणीतीने साडी परिधान करुन फोटोशूट केला आहे.

ट्रॅडिशनल लूकमध्ये परिणीती खूपच सुंदर दिसत आहे.

परिणीती सध्या 'हुनरबाज'  या रियालटी शोचे परिक्षक आहे.

आणखीन फोटो पहा

Credit- Parineeti Chopra Instagram

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी